Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रBadlapur Case: बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपीने पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर झाडली गोळी! प्रकृती...

Badlapur Case: बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपीने पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर झाडली गोळी! प्रकृती गंभीर

[ad_1]

बदलापुरातील नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत  आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत आरोपी गंभीर जखमी झाला असून त्याला वाचवताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments