Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रSushma andhare : कुणाला वाचवायला अन् काय लपवायला एन्काउंटर केला? गृहमंत्र्यांवर गंभीर...

Sushma andhare : कुणाला वाचवायला अन् काय लपवायला एन्काउंटर केला? गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप करत अंधारे यांची मोठी मागणी

Sushma andhare : कुणाला वाचवायला अन् काय लपवायला एन्काउंटर केला? गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप करत अंधारे यांची मोठी मागणी

[ad_1]

Sushma andhare on Akshay shinde encounter : बदलापूरमधील शाळेतील दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर आज केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जात असताना अक्षय शिंदे याने पोलीस व्हॅनमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या कंबरेला असलेली बंदूक हिसकावून पोलिसांवर तीन ते चार राऊंड फायर केले. यातील एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली तर दोन ते राऊंड मिसफायर झाले. त्यानंतर सेल्फ डिफेन्ससाठी दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याने अक्षयवर गोळ्या झाडल्या. गंभीर अवस्थेत त्याला कळवा रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. या प्रकरणावर उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठी शंका व्यक्त करत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments