Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रAtal Setu : मुंबई ट्रान्स हार्बर सागरी सेतू बेस्ट, एसटी आणि NMMT...

Atal Setu : मुंबई ट्रान्स हार्बर सागरी सेतू बेस्ट, एसटी आणि NMMT साठी खुला करा’

[ad_1]

 मुंबई ट्रान्स हार्बर सागरी सेतूवरून बेस्ट, एसटी आणि NMMT या परिवहन सेवांच्या बसगाड्यांना परवानगी नाही. कोणताही मोठा प्रकल्प उभारताना तो जास्तीत जास्त सर्वसामान्यांसाठी कसा उपयोगात येईल,याचा विचार व्हायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यासाठी या सागरी सेतूवर सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देत त्यांच्यासाठी एक मार्गिका राखून ठेवावी. तसंच या वाहनांना टोल आकारू  नये, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments