Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रArya Gold: मराठी माणूस नकोय, 'आर्या गोल्ड' कंपनीची नोकरीची जाहीरात; मनसेनं मालकाला...

Arya Gold: मराठी माणूस नकोय, ‘आर्या गोल्ड’ कंपनीची नोकरीची जाहीरात; मनसेनं मालकाला दाखवला इंगा

[ad_1]

सुषमा अंधारेंची राज्य सरकारवर टीका

‘जमीन, वाहतूक, इलेक्ट्रिसिटी, कच्चा माल सगळे काही मुंबई महाराष्ट्रातले चालेल. मग चालणार नाही तो फक्त महाराष्ट्रातला मराठी माणूस, आर्या गोल्ड कंपनीच्या जाहिरातीत अमराठी ही प्रमुख अट घातली आहे. महाराष्ट्राचे सरकार महाराष्ट्रासाठी आहे की गुजरातची मुनिमगीरी करण्यासाठी आहे?’ असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments