Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशArvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, जीवंत जाळण्याचा प्रयत्न; आपच्या नेत्याचा दावा

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, जीवंत जाळण्याचा प्रयत्न; आपच्या नेत्याचा दावा

[ad_1]

Arvind Kejriwal News: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’ पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात पदयात्रेदरम्यान ही घटना घडली. एका व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांच्यावर ज्वलनशील लिक्विड फेकण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. मात्र घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments