Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रMan Kills Daughter: स्वयंपाकाला उशीर झाल्यानं पोटच्या मुलीवर कुकरनं हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू!

Man Kills Daughter: स्वयंपाकाला उशीर झाल्यानं पोटच्या मुलीवर कुकरनं हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू!

[ad_1]

Gujarat Man Kills Daughter: गुजरातमधील सुरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली. स्वयंपाक आणि घरातील अपूर्ण राहिलेल्या कामांमुळे एका व्यक्तीने पोटच्या मुलीवर प्रेशर कुकरने हल्ला करून तिची हत्या केली. घरात कोणी नसताना ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी पित्याला अटक करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments