Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशArmy Day parade : पुण्यात जानेवारी महिन्यात साजरा होणार 'आर्मी डे'; भारतीय...

Army Day parade : पुण्यात जानेवारी महिन्यात साजरा होणार ‘आर्मी डे’; भारतीय लष्कराचा गौरवशाली इतिहास उलगडणार

[ad_1]

Army Day parade in Pune : भारतीय लष्कराचा स्थापना दिवस साजरा करण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पुण्यात १५ जानेवारी २०२५ रोजी आर्मी डे समारंभ आयोजित केला जाणार आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे या समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. या सोहळ्याच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या माध्यमातून लष्कराचा गौरवशाली इतिहास उलगडणार आहे. या पूर्वी हा सोहळा फक्त दिल्लीत आयोजित करण्यात येत होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा सोहळा दिल्ली बाहेर होत असून पुढील वर्षी पुण्यात हा सोहळा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments