Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai University: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य...

Mumbai University: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

[ad_1]

Bombay High Court On Mumbai University senate elections: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलण्याच्या शासन परिपत्रकाला स्थगिती दिली. तसेच मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसार घेण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments