Monday, October 5, 2026
HomeमनोरंजनAntarpat Serial: गौतमी-क्षितिजकडून पावसाळी मेजवानी, 'अंतरपाट' मालिकेच्या सेटवर कांदाभजी पार्टी!

Antarpat Serial: गौतमी-क्षितिजकडून पावसाळी मेजवानी, ‘अंतरपाट’ मालिकेच्या सेटवर कांदाभजी पार्टी!

[ad_1]

पुढे ती म्हणाली, “मी आणि अशोकने कांदाभजी बनवण्याचं ठरवल्यानंतर स्पॉट दादांनी आम्हाला त्यासाठी लागणारी सर्व सामग्री आणून दिली. मग मी आणि क्षितिजने आमच्या संपूर्ण युनिटसाठी मस्त गरमा गरम कांदाभजी बनवली. सगळ्यांनी एकत्र बसून कांदाभजीचा आस्वाद घेतला. त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. आम्ही दोघांनी बनवलेली कांदा भजी संपूर्ण युनिटला आवडली. खरंतर आम्ही मजा, मस्ती करत कांदाभजी बनवली आणि त्यावर ताव मारला. ‘अंतरपाट’ मालिकेच्या सेटवरची ही पावसाळी मेजवानी मी कधीही विसरू शकत नाही.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments