Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनAngry Young Man: 'शोले' चित्रपट कसा सुचला? सलीम-जावेदच्या तोंडून ऐका सुपरहिट सिनेमांच्या...

Angry Young Man: ‘शोले’ चित्रपट कसा सुचला? सलीम-जावेदच्या तोंडून ऐका सुपरहिट सिनेमांच्या पटकथेमागील कथा

[ad_1]

Angry Young Man-The Salim Javed Story: ‘अँग्री यंग मॅन’ या डॉक्यु-सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. २ मिनिटे ४३ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये प्रसिद्ध लेखक सलीम खान आणि जावेद अख्तर आपली कहाणी सांगताना दिसत आहेत. तर, इतर सुपरस्टार्स त्यांच्या कथा आणि आठवणी सांगताना  दिसत आहेत. सलीम-जावेद यांच्या जोडीबद्दल बोलताना सलमान खान म्हणतो, ‘जर कुणाला मारायचे असेल ना, तर आपल्या कामाने मारा. तेच त्यांनी आयुष्यात केले. कामानेच सगळ्यांना मारलं.’  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments