Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनAmol Palekar: सरकार आणि राजकारणी मुखवटाधारी जमावाला पाठिंबा देतायत; अमोल पालेकर बरंच...

Amol Palekar: सरकार आणि राजकारणी मुखवटाधारी जमावाला पाठिंबा देतायत; अमोल पालेकर बरंच काही बोलले!

Amol Palekar: सरकार आणि राजकारणी मुखवटाधारी जमावाला पाठिंबा देतायत; अमोल पालेकर बरंच काही बोलले!

[ad_1]

या प्रसंगी बोलताना अमोल पालेकर म्हणाले की, ‘आज जर शाहू महाराज हयात असते तर, लैंगिक शोषणाचे आरोप असलेले खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून खेळाडूंना इतके दिवस आंदोलन करावे लागले नसते. महिलांवर अन्याय करणाऱ्या आणि असे गुन्हे करणाऱ्यांना तातडीने शिक्षा देण्याचे आदेश शाहू महाराजांनी दिले होते. ते नेहमीच सनातनी विचारधारेशी लढले.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments