Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रAmit Shah: गृहमंत्री अमित शहा यांनी पत्नीसह घेतलं मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन

Amit Shah: गृहमंत्री अमित शहा यांनी पत्नीसह घेतलं मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन

Amit Shah: गृहमंत्री अमित शहा यांनी पत्नीसह घेतलं मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन

[ad_1]

Lalbaugcha Raja 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल मुंबईत दाखल झाले. भाजप नेत्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर आज अमित शाह यांनी आपल्या पत्नीसह मुंबईतील लालबागचा राजाचे दर्शन घेतले. लालबाग राजाचे दर्शन घेण्यापूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील बाप्पाचे दर्शन घेतले. दरवर्षी अमित शहा लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येतात. यावेळी अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेही उपस्थित होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments