[ad_1]
Husband Wife Died : ६० वर्षाच्या संसारानंतर वृद्ध दाम्पत्याने एकाच दिवशी या जगाचा निरोप घेतला. काही तासांच्या फरकाने दोघांचे निधन झाल्याने एकाच वेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांमधील प्रेम पाहून यावेळी उपस्थितांचे डोळेही पाणावले.
[ad_2]
Source link
