Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Pawar : मी इतका लेचापेचा नाही, असं का म्हणाले अजित पवार?

Ajit Pawar : मी इतका लेचापेचा नाही, असं का म्हणाले अजित पवार?

Ajit Pawar : मी इतका लेचापेचा नाही, असं का म्हणाले अजित पवार?

[ad_1]

पुन्हा सक्रिय झालेल्या अजित पवार यांनी आज या सगळ्या टीकेला उत्तर दिलं. त्यांनी स्वत:हूनच यावर भाष्य केलं. ‘दिवाळीचे काही दिवस माझे आजारपणात गेले. त्यावेळी माझा आजार राजकीय असल्याची टीका काहींनी केली होती. मला त्याचं वाईट वाटलं. मी काही असला लेचापेचा माणूस नाही. माझी जी काही मतं आहेत, ती मी मागच्या ३२ वर्षांपासून लोकांसमोर मांडत आलोय. राजकीय आजार वगैरे माझ्या स्वभावात नाही आणि रक्तातही नाही. कारण नसताना वेगवेगळ्या बातम्या चालवल्या जातात,’ अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments