Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रahmednagar accident : देव दर्शनासाठी जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात ठाण्यातील एकाच...

ahmednagar accident : देव दर्शनासाठी जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात ठाण्यातील एकाच कुटुंबातील तिघे ठार, सात जखमी

ahmednagar accident : देव दर्शनासाठी जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात ठाण्यातील एकाच कुटुंबातील तिघे ठार, सात जखमी

[ad_1]

Ahmednagar Accident : नवीन वर्षानिमित्त कोळगाव येथील कोळगाववाले बाबांच्या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी जात असणाऱ्या ठाण्यातील कल्याण येथील एका कुटुंबियावर काळाने घाला घातला. अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव परिसरात नगर दौंड महामार्गावर दोन गाड्यांची समोरा समोर धडक झाल्याने झायलो कार मधील तिघे जण ठार झाले. तर सात जण जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments