
[ad_1]
Earthquake hits Afghanistan once again: अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. आज सकाळी वायव्य अफगाणिस्तानात हे धक्के बसले. तब्बल ६.३ रिश्टर स्केल तीव्रता भूकंपमापकावर नोंदवली गेली, असे जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सने सांगितले.
[ad_2]
Source link
