Monday, August 17, 2026
HomeमनोरंजनAmitabh Bachchan Birthday: सोशल मीडियावरही अमिताभ बच्चन सुपरहिट! एका पोस्टसाठी किती पैसे...

Amitabh Bachchan Birthday: सोशल मीडियावरही अमिताभ बच्चन सुपरहिट! एका पोस्टसाठी किती पैसे घेतात माहितीय?

Amitabh Bachchan Birthday: सोशल मीडियावरही अमिताभ बच्चन सुपरहिट! एका पोस्टसाठी किती पैसे घेतात माहितीय?

[ad_1]

आधीचा ट्विटर अर्थात आताच्या ‘एक्स’वरही अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता वर्ग आहे. ४८ मिलिअनहून अधिक लोक त्यांना ‘एक्स’वर फॉलो करतात. त्यांनी तिथेही आपल्यावडिलांच्या कवितेची ओळ आपल्या बायोमध्ये लिहिली आहे. अमिताभ बच्चन यांचे वडील प्रसिद्ध कवी होते. हरिवंशराय बच्चन यांच्यामुळेच अमिताभ बच्चन यांच्यातही वाचन आणि लिखाणाची गोडी निर्माण झाली होती. अभिनेता म्हणून जरी अमिताभ प्रसिद्ध झाले असले, तरी ते रोज न चुकता ब्लॉग लिहितात. प्रत्येकाप्रमाणेच अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातही अनेक चढ उतार आले. मात्र, त्यांनी नेहमीच सगळ्याला धैर्याने तोंड दिलं आणि त्याचंच यश आज त्यांना मिळालं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments