Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनAdipurush: बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष'ची वाईट अवस्था, पाचव्या दिवशी कमाईत घसरण

Adipurush: बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ची वाईट अवस्था, पाचव्या दिवशी कमाईत घसरण

Adipurush: बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ची वाईट अवस्था, पाचव्या दिवशी कमाईत घसरण

[ad_1]

हिंदी भाषेत ‘आदिपुरुष’ चित्रपटाने १२०.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर तेलुगूमध्ये ११०.८५ कोटी कमावले आहेत. मल्याळम १.१ कोटी रुपये, तमिळ २.७ कोटी रुपये आणि कन्नड भाषेतील चित्रपटाने १.७ कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाने ५६.७५ कोटी रुपये कमावले, दुसऱ्या दिवशी ६५.२५ कोटी रुपयांची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी ६९.१ कोटी रुपये कमावले. चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठ्या प्रमाणवर घट पाहायला मिळाली. केवळ १६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments