Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनAdipurush: ‘आदिपुरुष’च्या वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले 'हे असे सिनेमे…'

Adipurush: ‘आदिपुरुष’च्या वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले ‘हे असे सिनेमे…’

Adipurush: ‘आदिपुरुष’च्या वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले ‘हे असे सिनेमे…’

[ad_1]

आदिपुरुष विषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, ” ‘आदिपुरुष’ असेल, ‘परपुरुष’ असेल असल्या वादाची कशाला जास्त चर्चा करता. मागेसुद्धा ‘पठाण’बाबतही असेच झाले होते. त्याच्या आधी ‘पद्मावत’ का ‘पद्मावती’ त्याबाबतही असेच झाले. मला असे वाटते हे चित्रपट मोठ्या प्रमाणात देशपातळीवर चालण्यासाठी हे सगळ केले जात असावे. कारण अशा प्रकारच्या बातम्या आल्या तर लोक विचार करतात की एवढी बातमी आली असे काय आहे त्या चित्रपटात आणि मग तो चित्रपट पाहिला जातो. हे त्याच्या मागचे गमक आहे की काय याचा शोध घेतला पाहिजे.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments