Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनActor Siddique: प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, हेमा समितीच्या अहवालानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ!

Actor Siddique: प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, हेमा समितीच्या अहवालानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ!

[ad_1]

FIR against actor Siddique: मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. अशा अनेक अभिनेत्री पुढे आल्या आहेत, ज्यांच्यासोबत यापूर्वी सेटवर गैरवर्तन झाले होते. त्या कास्टिंग काउचच्या बळी ठरल्या होत्या आणि त्याहूनही भयानक घटना त्यांच्यासोबत घडल्या आहेत. याअंतर्गत केरळ पोलिसांनी तरुण अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर प्रसिद्ध अभिनेता सिद्दीकीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने या आठवड्याच्या सुरुवातीला सिद्दीकीवर मीडियाद्वारे गंभीर आरोप केले होते, त्यानंतर त्यांना ‘मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ (AMMA) या कलाकारांच्या संघटनेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments