Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ट्रक व कारचा भीषण अपघात, ४ जण जागीच ठार

0
14
Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ट्रक व कारचा भीषण अपघात, ४ जण जागीच ठार

नाशिक पुणे महामार्गावर कार व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. माल वाहतूक ट्रक कारवर कोसळल्याने कार ट्रकखाली चिरडली गेली. या अपघातात अकोले तालुक्यातील चार जणांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला. 

Source link