Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रChhagan Bhujbal : 'आधीच मर्कट अन् त्यात मद्य प्याला..' छगन भुजबळांची जरांगे...

Chhagan Bhujbal : ‘आधीच मर्कट अन् त्यात मद्य प्याला..’ छगन भुजबळांची जरांगे पाटलांवर पुन्हा जहरी टीका

Chhagan Bhujbal : ‘आधीच मर्कट अन् त्यात मद्य प्याला..’ छगन भुजबळांची जरांगे पाटलांवर पुन्हा जहरी टीका

[ad_1]

राज्यात मराठा व ओबीसी समाजाच्या मेळाव्यांनी राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. मराठा समाजाने सरकारला २४ डिसेंबरपर्यंत डेडलाईन दिली आहे. २३ डिसेंबर रोजी बीडमधील सभेत जरांगे पाटील आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. तर दुसरीकडेओबीसी समाजाकडूनही राज्यभरात मेळावे होत आहेत. आज छगन भुजबळ यांनी भिवंडी येथे ओबीसी मेळाव्यात मार्गदर्शन करताना जरांगे पाटलांवर पुन्हा टीकास्त्र सोडलं. छगन भुजबळ  म्हणाले की, आधीच मर्कट त्यात मद्य प्यायले. आधी तुमची तब्येत सांभाळा, दारू पिऊन पिऊन किडनी खराब झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments