Sunday, August 30, 2026
Homeब्लॉग२५/२/२०२४ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता कोंडिविटे लेणी एक दिवसीय अभ्यास दौरा...

२५/२/२०२४ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता कोंडिविटे लेणी एक दिवसीय अभ्यास दौरा आयोजित केला आहे.

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लेण्या जुन्नर मध्ये आहेत मात्र या सर्व लेण्या वेगवेगळ्या गटातून विखुरलेले आहेत पण एकाच ठिकाणी एकत्रित एकाच गटातून शंभरच्याहून अधिक लेण्या मुंबईत आहेत वाटले ना आश्चर्य होय जवळपास दोनशेहून अधिक लेण्या एकट्या मुंबईत आहेत कोणता आहे हा लेणीचा समूह जाचा पश्चिम भारतात मोठा प्रभाव होता व त्याचा कोंडीविटे लेणीशी काय संबंध आहे हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर सम्यक सांस्कृतिक संघाने रविवार दिनांक २५/२/२०२४ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता कोंडिविटे लेणी एक दिवसीय अभ्यास दौरा आयोजित केला आहे.

अभ्यास दौरा निःशुल्क आहे व त्यात समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून समूहात जोडून घ्या, अभ्यास दौऱ्यावर येणार असाल तरच समूहात जोडून घ्या…!

https://chat.whatsapp.com/C8u6vp83FjU3yF0YvTA LtI

सूरज रतन जगताप

9320213414

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments