Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनChala Hawa Yeu Dya: ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला मोठा धक्का! ‘कॅप्टन...

Chala Hawa Yeu Dya: ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला मोठा धक्का! ‘कॅप्टन ऑफ द शीप’ शोमधून बाहेर पडणार?

Chala Hawa Yeu Dya: ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला मोठा धक्का! ‘कॅप्टन ऑफ द शीप’ शोमधून बाहेर पडणार?

[ad_1]

एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीशी बोलताना निलेश साबळे म्हणाला की, ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम मी सोडला असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, सध्या हा कार्यक्रम चार-पाच महिन्यांच्या गॅपवर चालला आहे. चॅनलने ठरवलं तर, हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो. तब्येतीच्या कारणाने मी आता थोडे दिवस या कार्यक्रमातून बाहेरच असेन’.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments