‘मुख्यमंत्री साहेब माझी बायको प्रियकराला घेऊन…’, पतीचं थेट CMO समोर धरणे आंदोलन, म्हणाला ‘तिचे 4 बॉयफ्रेंड…’

0
2
‘मुख्यमंत्री साहेब माझी बायको प्रियकराला घेऊन…’, पतीचं थेट CMO समोर धरणे आंदोलन, म्हणाला ‘तिचे 4 बॉयफ्रेंड…’



ग्वालियरच्या अमित कुमार सेनला आपली पत्नी आणि तिच्या प्रियकरांपासून जीवाला धोका निर्माण होण्याची भीती वाटत आहे. पत्नीचे अनेक प्रियकर असून, एकासह ती लिव्ह-इनमध्ये राहत आहे असा त्याचा आरोप आहे. 
 



Source link