Sunday, August 23, 2026
Homeक्रीडाPadma Awards : क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, तर गोलकीपर पीआर श्रीजेश याला...

Padma Awards : क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, तर गोलकीपर पीआर श्रीजेश याला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

Padma Awards : क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, तर गोलकीपर पीआर श्रीजेश याला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

[ad_1]

भारताचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झालेल्या नावांची घोषणा केली आहे. अलीकडेच रविचंद्रन अश्विन याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments