Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रतुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझा पदर अन् पांघरूण दोन्ही फाटून गेलंय; बीडमध्ये...

तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझा पदर अन् पांघरूण दोन्ही फाटून गेलंय; बीडमध्ये अजित पवार यांनी व्यक्त केली खंत

तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझा पदर अन् पांघरूण दोन्ही फाटून गेलंय; बीडमध्ये अजित पवार यांनी व्यक्त केली खंत

[ad_1]

Ajit Pawar in Beed : उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीड दौऱ्यावर आहेत. त्यांचे धनंजय मुंडेसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत भाषण करत कार्यकर्त्यांना सुनावले तसेच व्यथा देखील व्यक्त केली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments