Wednesday, September 2, 2026
Homeदेश-विदेशMamta Kulkarni : हा तर सनातन धर्मासोबत विश्वासघात; ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवल्याने...

Mamta Kulkarni : हा तर सनातन धर्मासोबत विश्वासघात; ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवल्याने भडकले साधू-संत

Mamta Kulkarni : हा तर सनातन धर्मासोबत विश्वासघात; ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवल्याने भडकले साधू-संत

[ad_1]

Mamta Kulkarni mahamandaleshwar : बॉलिवूडची माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडलेश्वर करण्याच्या निर्णयावरून संत समाजात वाद निर्माण झाला आहे. संत म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीला महामंडलेश्वर बनवण्यापूर्वी त्याचे चारित्र्य, पार्श्वभूमी तपासली जाते. एवढा उच्च दर्जा तुम्ही कुणालाही देऊ शकत नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments