Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रRailway Emergency Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर दोन दिवस रात्रकालीन...

Railway Emergency Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Railway Emergency Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक, वाचा संपूर्ण वेळापत्रक

[ad_1]

लोकल रेल्वे मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हटली जाते. आता मध्य-हार्बर मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज व उद्या (२७ व २८ जानेवारी) मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदर या स्थानकादरम्यान विशेष आपत्कालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. कर्नाक आरओबी (टप्पा-२) च्या पुनर्बांधणीसाठी ओपन वेब गर्डर्सच्या समायोजनासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments