Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशतरुणांमध्ये का वाढत आहे लिव्ह इन रिलेशनशिपची क्रेझ? उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

तरुणांमध्ये का वाढत आहे लिव्ह इन रिलेशनशिपची क्रेझ? उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

[ad_1]

अलाहाबाद उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशीपवर भाष्य करताना म्हटले आहे की, या नात्यांना सामाजिक मान्यता नाही, तरीही तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल आकर्षण वाढत आहे. समाजातील नैतिक मूल्ये जपणारी चौकट समाजाने शोधण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. आपण बदलत्या समाजात राहतो जिथे कुटुंब, समाज आणि कामाच्या ठिकाणी तरुण पिढीचे सामान्य आचरण आणि नैतिक मूल्ये वेगाने बदलत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments