Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशमाहेरी पाठवण्यास नकार, पोलीस कॉन्स्टेबल पत्नीने पाचव्या मजल्यावरून मारली उडी; नातेवाईकांचा हत्येचा...

माहेरी पाठवण्यास नकार, पोलीस कॉन्स्टेबल पत्नीने पाचव्या मजल्यावरून मारली उडी; नातेवाईकांचा हत्येचा आरोप

[ad_1]

Police Constable wife Suicide :  मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. पतीचे म्हणणे आहे की,  तिला तिच्या माहेरच्या घरी नेण्यास नकार दिला, ज्यामुळे तिने रागाच्या भरात पाचव्या मजल्यावरून उडी मारली.  तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव आरती आहे. आरतीने छतावरून उडी मारल्याचे मृत महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले. माहेरच्या घरी जाण्यास नकार दिल्याने ती संतापली होती. मात्र, महिलेच्या कुटुंबीयांचा दावा वेगळाच आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments