Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशRRB 2025 News : रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ३२००० हून जास्त पदांसाठी...

RRB 2025 News : रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ३२००० हून जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज

[ad_1]

Railway Jobs News in Marathi : रेल्वे भरती बोर्डानं आजपासून ३२ हजारहून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवार आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ ही आहे. याशिवाय २३ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२५ या अर्ज शुल्क भरून नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments