Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray: मराठी माणसाच्या नादी लागू नका, औरंगजेबाला झुकवलं, अमित शाह किस...

Uddhav Thackeray: मराठी माणसाच्या नादी लागू नका, औरंगजेबाला झुकवलं, अमित शाह किस झाड की पत्ती; उद्धव ठाकरे कडाडले!

[ad_1]

Shiv Sena UBT Melava 2025: ‘मराठी माणसाच्या नादी लागू नका, जिथे औरंगजेबाला झुकवले, तिथे अमित शाह किस झाड की पत्ती आहे’, अशा शब्दांत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments