Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात सकाळी गारठा अन् दुपारी उकाडा! 'या' आठवड्यात...

Maharashtra Weather Update : राज्यात सकाळी गारठा अन् दुपारी उकाडा! ‘या’ आठवड्यात कसे असेल हवामान ? IMD चा अलर्ट

[ad_1]

Maharashtra IMD Weather Update : राज्यात तापमानात मोठा बदल दिसून येत आहे. कुठे थंडी तर कुठे उष्णता असे चित्र आहे. पुढील काही दिवसांत राज्यात थंडीसह तापमानात देखील वाढ होणार आहे. तर ढगाळ हवामान देखील राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमानात घट झाली आहे. तर कोकण, मराठवाड्यात तापमानात १ ते २ अंशांनी वाढ झाली आहे. उत्तरेत थंडीचा प्रकोप सुरूच आहे. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर देखील होत आहे. हवेत गारठा आहे. पुढील काही दिवसांत हा गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments