Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यातील आयटी कंपनीत थरार! सहकारी तरुणीला पार्किंगमध्ये गाठले आणि चाकूने वार करून...

पुण्यातील आयटी कंपनीत थरार! सहकारी तरुणीला पार्किंगमध्ये गाठले आणि चाकूने वार करून संपवले!

पुण्यातील आयटी कंपनीत थरार! सहकारी तरुणीला पार्किंगमध्ये गाठले आणि चाकूने वार करून संपवले!

[ad_1]

Pune Yerwada Crime news : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. त्यात कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. मंगळवारी पुण्यातील येरवडा येथील प्रसिद्ध आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर किरकोळ कारणावरून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेत या तरुणीचा मृत्यू झाला आहे. कंपनीच्या आवारात ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments