Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रदादरच्या भाजी विक्रेत्याने कसा उघडकीस आणला टोरेस ज्वेलर्स फसवणूक घोटाळा? गुंतवले होते...

दादरच्या भाजी विक्रेत्याने कसा उघडकीस आणला टोरेस ज्वेलर्स फसवणूक घोटाळा? गुंतवले होते तब्बल ४ कोटी

दादरच्या भाजी विक्रेत्याने कसा उघडकीस आणला टोरेस ज्वेलर्स फसवणूक घोटाळा? गुंतवले होते तब्बल ४ कोटी

[ad_1]

Torres Company Scam : मुंबईत लवकरच श्रीमंत होण्याच्या नादात तब्बल ३ लाख मुंबईकरांना तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या तिघांना अटक करण्यात आली आहे. यात एका रशियन व्यक्तिचा समावेश आहे. या कंपनीत अनेकांनी आपली जमापुंजी गुंतवली. अनेकांना २०० ते ५०० रुपयांचे हीरे ७ हजारांचे असल्याचे सांगून परतावा दिल्याच्या बहाण्याने फसवलं. हा सर्व फसवणुकीचा प्रकार दादर येथील एका भाजीपाला विक्रेत्याने उघडकीस आणला आहे. या व्यक्तिने तब्बल ४ कोटी रुपयांची गुंतवणूक या कंपनीत केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments