Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रJitendra Awhad: पत्रकार परिषद सुरू असतानाच घरात पोलीस शिरल्याने आव्हाडांचा संताप; म्हणाले,...

Jitendra Awhad: पत्रकार परिषद सुरू असतानाच घरात पोलीस शिरल्याने आव्हाडांचा संताप; म्हणाले, अक्कल आहे का? पाहा VIDEO

[ad_1]

Jitendra awhad PC : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घरात दुपारी त्यांच्या पत्रकार परिषद सुरू असतानाच ठाणे स्पेशल ब्रांचचे पोलीस कर्मचारी आव्हाडांवर नजर ठेवत घरात शुटिंग करत असल्याने जितेद्र आव्हाड संतापले. आव्हाडांच्या घरात पोलिसांनी व़ॉच ठेवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचारी आव्हाडांवर नजर ठेवत घरात शुटिंग करत असल्याचं समोर आलं आहे. ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या घरातच ठेऊन घेतले आहे. कितीही रात्र झाली तरी त्याला सोडणार नसल्याचे आव्हाड म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments