Wednesday, September 23, 2026
Homeदेश-विदेशहजारो फूट उंचीवर देखील मिळणार वाय-फाय सुविधा! एअर इंडियाने सुरू केली सेवा;...

हजारो फूट उंचीवर देखील मिळणार वाय-फाय सुविधा! एअर इंडियाने सुरू केली सेवा; किती शुल्क भरावे लागणार ?

[ad_1]

Air India Wi Fi service : विमान प्रवासात देखील  इंटरनेटची सुविधा मिळण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.  एअर इंडियाने १  जानेवारी २०२५ पासून आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये वाय-फाय इंटरनेट सेवा सुरू केली आहे. एअरबस ए ३५०, बोईंग ७८७-९ आणि निवडक एअरबस ए ३२१ निओ विमानामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासह, एअर इंडिया देशांतर्गत उड्डाणांमध्ये देखील इन-फ्लाइट वाय-फाय सुरू करणारी भारतातील पहिली विमान कंपनी ठरली आहे. विशेष म्हणजे ही सेवा सध्या प्रवाशांना मोफत दिली जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments