Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशअमेरिकेत आणखी एक दहशतवादी हल्ला! माथेफिरूने नाइट क्लबमध्ये ११ नागरिकांवर केला गोळीबार,...

अमेरिकेत आणखी एक दहशतवादी हल्ला! माथेफिरूने नाइट क्लबमध्ये ११ नागरिकांवर केला गोळीबार, नवीन वर्षातील दुसरी घटना

अमेरिकेत आणखी एक दहशतवादी हल्ला! माथेफिरूने नाइट क्लबमध्ये ११ नागरिकांवर केला गोळीबार, नवीन वर्षातील दुसरी घटना

[ad_1]

Shooting at New York : अमेरिकेत आणखी एक हल्ला झाला आहे. न्यूयॉर्क क्वीन्स भागात हा हल्ला झाला असून यात ११ जणांना गोळी लागल्याचे वृत्त आहे. हे सर्व जण जखमी झाले आहेत. न्यू ऑरलियन्समध्ये शमसुद्दीन जब्बार याने नववर्षाच्या पूर्वसंध्येला जल्लोष करणाऱ्या जमावावर ट्रकला धडक दिल्याने १५ जण ठार झाले होते. ही घटना ताजी असतांना आता आणखी एकाने ११ जणांवर गोळीबार केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments