Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनDiljit Dosanjh : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टेबलाचा केला तबला, दिलजित दोसांझच्या गाण्यावर...

Diljit Dosanjh : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टेबलाचा केला तबला, दिलजित दोसांझच्या गाण्यावर वाजवली धून!

Diljit Dosanjh : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टेबलाचा केला तबला, दिलजित दोसांझच्या गाण्यावर वाजवली धून!

[ad_1]

Diljit Dosanjh Meets PM Narendra Modi : पंजाबी चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील लोकप्रिय कलाकार दिलजीत दोसांझ याने नवीन वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गायकाने त्याच्या इंस्टाग्रामवर या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान असे म्हणताना दिसत आहेत की, जेव्हा भारतातील एका खेड्यातील मुलगा आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने देश आणि जगात नाव कमावतो, तेव्हा ही खूप अभिमानाची गोष्ट वाटते.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments