Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रBeed: बीड जिल्ह्यात बंदुकधाऱ्यांचा बोलबाला; महाराष्ट्रात बंदुका मिळवणं इतकं सोप्पं आहे का?...

Beed: बीड जिल्ह्यात बंदुकधाऱ्यांचा बोलबाला; महाराष्ट्रात बंदुका मिळवणं इतकं सोप्पं आहे का? जाणून घ्या निकष

Beed: बीड जिल्ह्यात बंदुकधाऱ्यांचा बोलबाला; महाराष्ट्रात बंदुका मिळवणं इतकं सोप्पं आहे का? जाणून घ्या निकष

[ad_1]

Firearms Laws: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद संपू्र्ण राज्यात उमटले आहेत. या घटनेच्या निषेर्धात सर्वपक्षीय नेत्यांनी बीडमध्ये मोर्चा काढला होता. तसेच या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावरून विरोधकांनी घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री यांनी बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले.या पार्श्वभूमीवर बंदुकीसाठी परवाना कसा मिळतोय? त्यासाठी नेमके काय निकष असतात? कोणाला बंदूक वापरण्याचा परवाना दिला जातो? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती बंदूक परवानाधारक आहेत? याबाबत महत्त्वाची महिती जाणून घेऊयात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments