Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशCanada Plane Crash: दक्षिण कोरियापाठोपाठ कॅनडातही विमानाला अपघात, लँडिंगदरम्यान आग; पाहा व्हिडिओ

Canada Plane Crash: दक्षिण कोरियापाठोपाठ कॅनडातही विमानाला अपघात, लँडिंगदरम्यान आग; पाहा व्हिडिओ

Canada Plane Crash: दक्षिण कोरियापाठोपाठ कॅनडातही विमानाला अपघात, लँडिंगदरम्यान आग; पाहा व्हिडिओ

[ad_1]

Canada Plane Crash: दक्षिण कोरियातील भीषण विमान दुर्घटनेनंतर कॅनडातही असाच अपघात घडला आहे. एअर कॅनडाचे विमान हॅलिफॅक्स विमानतळावर लँडिंग करत असताना धावपट्टीवरून घसरले. त्यानंतर विमानाला आग लागली.  या घटनेनंतर हॅलिफॅक्स विमानतळ परिसरात प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments