Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशAlcohol Tax: दारूची एक बाटली खरेदी केल्यास सरकारच्या तिजोरीत किती रुपये जमा...

Alcohol Tax: दारूची एक बाटली खरेदी केल्यास सरकारच्या तिजोरीत किती रुपये जमा होतात? वाचा

Alcohol Tax: दारूची एक बाटली खरेदी केल्यास सरकारच्या तिजोरीत किती रुपये जमा होतात? वाचा

[ad_1]

How Much Indian Government Earn by Liquor Taxes: देशात जेवणापासून ते रस्त्यावर चालण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी सरकार कर आकरते. नवीन वर्ष जवळ आले की, दारू विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. पंरतु, तुम्हाला माहिती आहे का? सरकार दारुच्या एका बाटलीवर किती कर आकरते. हे जाणून आश्चर्य वाटेल की, कोणत्याही राज्याच्या महसुलाचा मोठा हिस्सा दारूच्या विक्रीतून येतो. यामुळेच कोणतेही सरकार दारूबंदीसारखा निर्णय घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करते. प्रत्यक्षात राज्याच्या महसुलाच्या १५ ते ३० टक्के महसूल मद्यविक्रीतून येतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments