Saturday, September 5, 2026
Homeदेश-विदेशमुस्लिम न्यायाधीशांनी केलं नाही, तुम्ही कसे हटवले; हायकोर्टातील मुख्य न्यायमूर्तींच्या घरातील मंदिर...

मुस्लिम न्यायाधीशांनी केलं नाही, तुम्ही कसे हटवले; हायकोर्टातील मुख्य न्यायमूर्तींच्या घरातील मंदिर हटवल्यावरून वाद

मुस्लिम न्यायाधीशांनी केलं नाही, तुम्ही कसे हटवले; हायकोर्टातील मुख्य न्यायमूर्तींच्या घरातील मंदिर हटवल्यावरून वाद

[ad_1]

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या शासकीय निवासस्थानातील मंदिर हटवण्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावर उच्च न्यायालय बार असोसिएशनने तीव्र आक्षेप घेतला आहे. वकील संघटनेने आता या प्रकरणी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे धाव घेतली आहे. बार असोसिएशनने सरन्यायाधीश खन्ना यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments