Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रJalna Factory Blast: जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण स्फोट, दोन जण ठार!

Jalna Factory Blast: जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण स्फोट, दोन जण ठार!

[ad_1]

Jalna News: जालना येथील परतूर तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments