Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता २१०० रुपयांचा मिळेल की १५००...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता २१०० रुपयांचा मिळेल की १५०० रुपयांचा? मुख्यमंत्र्यानी केलं स्पष्ट!

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता २१०० रुपयांचा मिळेल की १५०० रुपयांचा? मुख्यमंत्र्यानी केलं स्पष्ट!

[ad_1]

Ladki Bahin Yojana Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला जो घवघवीत यशाचा कौल मिळाला त्यात लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद मोलाचा ठरला आहे, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा बोलवून दाखवले. परंतु, या लाडक्या बहिणीच्या खात्यात पुढील हफ्ता कधी जमा होईल आणि किती रुपयांचा असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहिणी योजनेंतर्गत महिलांना मिळणाऱ्या हफ्यात वाढ केली जाईल, असे अश्वासन महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिले होते.दरम्यान,विधानसभेतील गुरुवारच्या सत्रात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments