Saturday, August 29, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Fire: मुंबईतील वरळी येथील पूनम चेंबरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या...

Mumbai Fire: मुंबईतील वरळी येथील पूनम चेंबरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Mumbai Fire: मुंबईतील वरळी येथील पूनम चेंबरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

[ad_1]

Mumbai Fire News Today: मुंबईतील वरळी येथे भीषण आग लागल्याची घटना घडली. पूनम चेंबर येथील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आगली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments