Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Cabinet Expansion LIVE: आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

Maharashtra Cabinet Expansion LIVE: आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

Maharashtra Cabinet Expansion LIVE: आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

[ad_1]

Maharashtra Cabinet Expansion LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. नागपुरातील राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments