Thursday, August 13, 2026
Homeमहाराष्ट्रआझाद मैदानावर उद्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा! मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’...

आझाद मैदानावर उद्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा! मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ मार्ग टाळा

आझाद मैदानावर उद्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा! मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ मार्ग टाळा

[ad_1]

Mumbai Traffic changes due to swearing-in ceremony : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला आहे. भाजपच्या कोअर कमिटीने देवेंद्र फडवणीस यांच्या नावाची घोषणा केली असून उद्या ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांचा शाही शपथविधी सोहळा हा उद्या आझाद मैदानावर संध्याकाळी ५ वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी वाहतुकीची माहिती घेऊन बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments