Thursday, August 13, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत भाजपची सत्ता, मारवाडीतच बोलायचं! मराठी महिलेला दुकानदाराने केली दमदाटी; मनसेनं दुकानदाराला...

मुंबईत भाजपची सत्ता, मारवाडीतच बोलायचं! मराठी महिलेला दुकानदाराने केली दमदाटी; मनसेनं दुकानदाराला दिला चोप

मुंबईत भाजपची सत्ता, मारवाडीतच बोलायचं! मराठी महिलेला दुकानदाराने केली दमदाटी; मनसेनं दुकानदाराला दिला चोप

[ad_1]

Marwadi vs Marathi Conflict in Mumbai : मुंबईत मराठी माणसाचा सातत्याने अपमान होत असल्याचा अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून उघडकीस येत आहे. मराठी माणसाला घर, नोकरी नाकारण्यापर्यंतच्या मराठीत बोल्यावरून देखील टार्गेट केलं जात आहे. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. मुंबईत भाजपाची सत्ता आल्याने यापुढे मारवाडीतच बोलायचं असा दम एका दुकानदाराने महिलेला दिला आहे. ही घटना दक्षिण मुंबईतील गिरगावात परिसरातील खेतवाडी येथे घडली असून या घटनेची तक्रार या महिलेने भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांच्या कडे केली. मात्र, त्यांनी या महिलेशी उद्धटपणे वागून दिली. अखेर मनसे कार्यकर्त्यांनी या दुकानदाराला चांगलाच चोप देत वटणीवर आणले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments